लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

धावपट्टी विस्तारली, कोल्हापूरच्या विमानसेवेला गती; ‘डीजीसीए’कडून परवानगी मिळताच नाईट लँडिंग - Marathi News | Runway extended, speed to Kolhapur Airlines Night landing with permission from DGCA | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धावपट्टी विस्तारली, कोल्हापूरच्या विमानसेवेला गती; ‘डीजीसीए’कडून परवानगी मिळताच नाईट लँडिंग

डेलायटिंग आयएफआरमुळे सध्या कमी दृश्यता असताना देखील विमानांचे उड्डाण कोल्हापुरातून करणे शक्य झाले आहे. ...

Gold Smuggling: विगमध्ये लपवले 15 लाखांचे सोने, तस्करीची 'शक्कल' पाहून अधिकारी झाले अवाक् - Marathi News | Gold Smuggling: Rs. 15 lakh gold hidden in wig, officials shocked by smuggling style | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विगमध्ये लपवले 15 लाखांचे सोने, तस्करीची अनोखी 'शक्कल' पाहून अधिकारी झाले अवाक्

Gold Smuggling: उत्तर प्रदेशातील लखनौ विमानतळावर ही तस्करीची अनोखी घटना उघडीस आली आहे. ...

मोठी दुर्घटना टळली! लखनौकडे निघालेल्या इंडिगो विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | IndiGo Nagpur- Lucknow flight, returned to origin after take-off, following a suspected momentary technical snag | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठी दुर्घटना टळली! लखनौकडे निघालेल्या इंडिगो विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

नागपूरवरून लखनौला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे पायलटने माघारी वळविले आणि पुन्हा नागपूर विमानतळावर सुखरूप उतरविले. या विमानात ५० प्रवाशांसह ४ क्रू मेंबर्स होते, ते सर्व सुरक्षित असल्याचे एअरलाइनकडून सांगण्यात आले आहे. ...

मनी लाँड्रिंग प्रकरण; राणा अय्युब यांना विमानतळावर रोखले - Marathi News | Money laundering cases; Rana Ayub was stopped at the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनी लाँड्रिंग प्रकरण; राणा अय्युब यांना विमानतळावर रोखले

मनी लाँड्रिंग प्रकरण; परदेशात जाण्यासाठी परवानगी आवश्यक ...

Sharad Pawar simplicity Viral Photo: शरद पवारांचा साधेपणा! Mumbai विमानतळावर सर्वसामान्यांसह उभे राहिले रांगेत - Marathi News | Sharad Pawar Simplicity once again showed up as he was seen standing in common boarding Queue on Mumbai Airport Photo Goes Viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचा साधेपणा! मुंबई विमानतळावर सर्वसामान्यांसह उभे राहिले रांगेत

शरद पवारांचा हा फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होतोय ...

मुंबई विमानतळावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने - Marathi News | Transport at Mumbai Airport at full capacity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने

लवकरच २३८ उड्डाणसंख्येचे लक्ष्य गाठणार ...

मोठी दुर्घटना टळली! दिल्ली विमानतळावर विमान विजेच्या खांबाला धडकलं - Marathi News | Big accident averted! The plane hit a power pole at Delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना टळली! दिल्ली विमानतळावर विमान विजेच्या खांबाला धडकलं

SpiceJet flight collides with electric pole : स्पाईसजेट कंपनीचे विमान जे दिल्लीहून जम्मूसाठी उड्डाण करणार होते. विमानतळावरच एका विजेच्या खांबाला धडकलं आहे. ...

जीव धोक्यात घालून आणले 31 कोटींचे ड्रग्ज आणि सोने, अनेक दिवस गुप्तांगातून बाहेर येत होते 'या' गोष्टी - Marathi News | Drugs and gold worth Rs 31 crore brought to life, 'these' things were coming out of the private part for many days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव धोक्यात घालून आणले 31 कोटींचे ड्रग्ज आणि सोने, अनेक दिवस गुप्तांगातून बाहेर येत होते 'या' गोष्टी

Drug and gold smuggling : गेल्या 3 महिन्यांत जयपूर विमानतळावर स्टंटने भरलेल्या तस्करांच्या घटनांचा क्रम सांगत आहे. ...