ओझर : येथील विमानतळ परिसरात एचएएलच्या मालकीच्या जागेत असलेल्या मोकळ्या गायरानातील गवताला शुक्रवारी (दि.६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यामुळे एचएएल प्रशासनाह एअरफोर्स अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी नाशिकसह पिंपळगाव, ये ...
मुंबई विमानतळाला अगदी लागून असलेली १८४ एकर जागा एअर इंडियाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. त्यावर एअर इंडियाने कलिना परिसरात चार कर्मचारी वसाहती वसविल्या. या जागेच्या भाड्यापोटी नाममात्र दर (वर्षाला २८ कोटी) आकारला जात होता. ...
या विमानतळ विस्तारीकरणासाठी यापूर्वी ५३ कोटी रुपये इतक्या निधीला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी उर्वरित २६ कोटी रुपयांचा निधी दि. २१ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यात आला. ...