लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

नवी मुंबई विमानतळ सेवेसाठी सज्ज; या तारखेपासून उड्डाणे सुरु करण्याचा विचार... - Marathi News | Navi Mumbai Airport ready for service; Plans to start flights from this date... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळ सेवेसाठी सज्ज; या तारखेपासून उड्डाणे सुरु करण्याचा विचार...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विमानतळाचा विकास केला जात आहे. या प्रकल्पावर नोडल एजन्सी म्हणून सिडको काम करत आहेत. ...

२२ साप, २३ सरडे, १४ कीटक... बँकॉकहून भारतात आणले, तिघांना IGI विमानतळावर अटक - Marathi News | 22 snakes, 23 lizards, 14 insects in bags accused of wildlife trafficking 3 arrested at IGI Airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२२ साप, २३ सरडे, १४ कीटक... बँकॉकहून भारतात आणले, तिघांना IGI विमानतळावर अटक

विमानतळावर कस्टम विभागाने बेकायदेशीर विदेशी वन्यजीव आणणाऱ्या तीन भारतीयांना अटक केली आहे. ...

दुबईला जाणाऱ्या बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; सर्व प्रवासी सुरक्षित - Marathi News | Bangladeshi flight bound for Dubai makes emergency landing in Nagpur; all passengers safe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुबईला जाणाऱ्या बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; सर्व प्रवासी सुरक्षित

तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाने घेतला निर्णय ...

बांग्लादेशच्या विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग - Marathi News | Bangladesh plane makes emergency landing at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांग्लादेशच्या विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग

Nagpur : विमानात ४०० प्रवासी असल्याची माहिती ...

सिंधुदुर्गातील बंद पडलेले चिपी विमानतळ नियमित केव्हा सुरू होणार ?; पंतप्रधान यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये होता समावेश - Marathi News | When will the closed chipi airport in Sindhudurga be opened regularly It was included in the Prime Minister's Dream Project | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील बंद पडलेले चिपी विमानतळ नियमित केव्हा सुरू होणार ?; पंतप्रधान यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये होता समावेश

पर्यटनावर दूरगामी परिणाम ...

केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाला विमान प्रशासनाचे दुर्लक्ष;एरोमॉल प्रशासनाच्या दबावामुळे ‘पीएमपी’ला जागा देण्यास टाळाटाळ - Marathi News | Aviation administration ignores Union Minister's order; Reluctance to give space to 'PMP' due to pressure from Aeromall administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाला विमान प्रशासनाचे;‘पीएमपी’ला जागा देण्यास टाळाटाळ

पुणे : लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसला थांब्यासाठी जागा द्यावी, अशा सूचना केंद्रीय विमान वाहतूक ... ...

Mahakumbh 2025: "लूट मचा रखी है"... प्रयागराजचं विमान तिकीट पाहून भाविकांचा संताप, सरकारने सांगूनही कंपन्यांची आडमुठी भूमिका - Marathi News | maha kumbh mela 2025 airfare rate news devotees angry after seeing prayagraj flight tickets companies stubbornly stand despite govt advice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh 2025: "लूट मचा रखी है"... प्रयागराजचं विमान तिकीट पाहून भाविकांचा संताप, सरकारने सांगूनही कंपन्यांची आडमुठी भूमिका

Maha Kumbh Mela 2025 Airfare Rate News: अनेक प्रवासी, भाविक, पर्यटकांनी प्रयागराजला जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर प्रचंड असल्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ...

ट्रम्प सरकारची कारवाई; अमेरिकेतील अवैध भारतीय स्थलांतरितांना मायदेशात पाठवले..! - Marathi News | Donald Trump government action! Illegal Indian immigrants in America sent home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प सरकारची कारवाई; अमेरिकेतील अवैध भारतीय स्थलांतरितांना मायदेशात पाठवले..!

अमेरिकेचे सैन्य विमान 104 जणांच्या पहिल्या तुकडीसह अमृतसरमध्ये दाखल. ...