लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

Pune Airport : पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर;दोन महिन्यांपासून शोध सुरूच - Marathi News | Leopard spotted at Pune airport; Search continues for two months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर;दोन महिन्यांपासून शोध सुरूच

- एप्रिलमध्ये बिबट्या प्रथमच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्यानंतर विमानतळ प्रशासन आणि वन विभागाने त्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ...

ओरियो बिस्किटांच्या आत ६२.६ कोटींचे ड्रग्ज; सहा किलो कोकेन आणणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक - Marathi News | Cocaine worth Rs 62 crores hidden in Oreo and chocolate boxes action taken at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओरियो बिस्किटांच्या आत ६२.६ कोटींचे ड्रग्ज; सहा किलो कोकेन आणणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक

मुंबई विमानतळावर ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत ६२ कोटी रुपयांच्या कोकेनसह महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. ...

इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग - Marathi News | Small plane crashes at London Southend Airport erupts in huge fireball multiple flights cancelled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग

plane crash at London Southend Airport : उड्डाणानंतर आग लागल्याने विमान धावपट्टीजवळ कोसळले, मृतांचा आकडा अद्याप समजलेला नाही ...

'बिग बॉस' फेम अब्दू रोजिकला एअरपोर्टवरच पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | Bigg Boss fame Abdu Rozik arrested by police at Dubai airport details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अब्दू रोजिकला एअरपोर्टवरच पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे नेमकं प्रकरण?

बिग बॉस फेम गायक अब्दूला एअरपोर्टवरच पोलिसांनी अटक केली आहे. काय घडलं नेमकं, जाणून घ्या ...

नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश - Marathi News | Navi Mumbai Airport deadline of September 30; Chief Minister Devendra Fadnavis directs CIDCO, Adani Group | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश

सध्या विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे १३,००० कामगार कार्यरत आहेत. विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित सर्व पर्यावरणीय परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. ...

विमानाचे तिकीट दर घसरले, नागपूर-मुंबई ४ हजारांपर्यंत - Marathi News | Airline ticket prices drop, Nagpur-Mumbai up to Rs 4,000 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानाचे तिकीट दर घसरले, नागपूर-मुंबई ४ हजारांपर्यंत

Nagpur : शाळा, कॉलेज सुरू झाल्याचाही परिणाम ...

पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या Indigo विमानाला पक्षी धडकला; १७५ प्रवासी प्रचंड घाबरले, पुढे... - Marathi News | Indigo: Bird hits Indigo flight from Patna to Delhi; 175 passengers panic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या Indigo विमानाला पक्षी धडकला; १७५ प्रवासी प्रचंड घाबरले, पुढे...

Indigo : सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ...

म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड - Marathi News | They don't speak English send them back to their country British woman gets angry at Indians at heathrow airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हीथ्रो विमानतळावरील आहे. या महिलेचे नाव लुसी व्हाईट आहे. ...