पीडित युवती १५ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत घरी जात असताना एअरफोर्स पोलिसांनी त्यांना वाहन तपासणीसाठी थांबविले. एअरफोर्स जवान प्रशांत भोले याने पीडित युवतीच्या मित्राला मारण्याची धमकी देत तिच्या अंगाला स्पर्श करत छेडछाड ...
संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने सरकारतर्फे आज जी काही पावले उचलली जात आहेत, त्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असेल. लोहगाव विमानतळाचे सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच दृष्टीने नव्याने होत असलेल्या पुरंदर विमानतळाकडे पाहणे गरजेचे आ ...
स्वमालकीच्या जमिनी असूनही काहीच करता येत नसून साधे झाडही लावण्यास सक्त मनाई आहे. ९०० मीटरचे प्रतिबंध कमी करण्याची मागणी हे शेतकरी अनेक वर्षे करत आहे. ...
पोलीस आयुक्तालय व वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक-नागपूर-नाशिक अशी सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या परिक्र मेला २२ फेब्रुवारी रोजी आयुक्तालयातून प्रारंभ करण्यात आला. ...
शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन पाहणी व तपासणी केली. त्यानंतर सदर प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. ...
भारतीय सशस्त्र दलांना आगामी दशकासाठी ४०० ड्रोनची आवश्यकता आहे. यात युद्धातील पाणबुडी, रिमोटवर संचलित होणारे विमान, हाय एनर्जी लेझर आणि शत्रूचा हल्ला परतवून लावणारे आणि सॅटेलाइटलाही निष्क्रिय करणारे हाय पॉवर मायक्रोवेव्ह यांचा समावेश आहे. ...
नागरी वसाहतीतील काही रस्ते लष्कराने बंद केल्याने त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेला मोर्चा व देण्यात आलेल्या निवेदनाचा अहवाल संरक्षण मंत्र्यालयाकडे पाठविण्याचा निर्णय बिग्रेडिअर प्रदीप कौल यांनी जाहीर केला. ...