लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवाईदल

हवाईदल

Airforce, Latest Marathi News

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची लाजिरवाणी अवस्था, फेक बातम्यांचा हवाला देत लष्कराचे कौतुक केले; पाक माध्यमांनीच सत्य उघड केले - Marathi News | Shameful state of Pakistan's Foreign Minister praising the army citing fake news; Pakistani media revealed the truth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची लाजिरवाणी अवस्था, फेक बातम्यांचा हवाला देत लष्कराचे कौतुक केले; पाक माध्यमांनीच सत्य उघड केले

'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानची अवस्था लाजिरवाणी झाली आहे. आता परराष्ट्र मंत्र्यांनी फेक बातमीचा हवाला देत नवीन दावा केला आहे. ...

आम्ही मोदींना सांगितले, त्यांनी प्रत्युत्तरही दिले, आता तुम्ही कोणाला सांगणार? पीडितांचा पाकिस्तानला सवाल - Marathi News | we told narendra modi he replied now who will you tell Victims question to Pakistan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही मोदींना सांगितले, त्यांनी प्रत्युत्तरही दिले, आता तुम्ही कोणाला सांगणार? पीडितांचा पाकिस्तानला सवाल

दहशतवाद्यांनी गोळ्या झाडताना मोदींना जाऊन सांगा म्हणत एकप्रकारे मेसेज दिला होता, आणि आता नरेंद्र मोदींनीही त्यांना प्रत्युत्तर दिले ...

आम्ही सगळे भारतीय पूर्ण ताकदीने सरकारसोबत आहोत; सुप्रिया सुळेंकडून भारतीय सैन्याचे कौतुक - Marathi News | We all Indians are with the government with full force Supriya Sule praises the Indian Army | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही सगळे भारतीय पूर्ण ताकदीने सरकारसोबत आहोत; सुप्रिया सुळेंकडून भारतीय सैन्याचे कौतुक

कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केलं नाही, हे सगळ्या भारतीयांना सार्थ अभिमान वाटेल की, हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो ...

मोदींनी हा हल्ला थांबवू नये; त्यांची तळ शोधून एक-एक दहशतवादी मारावा, जगदाळेंच्या पत्नीची विनंती - Marathi News | Modi should not stop this attack; find their bases and kill each terrorist, Jagdale's wife requests | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींनी हा हल्ला थांबवू नये; त्यांची तळ शोधून एक-एक दहशतवादी मारावा, जगदाळेंच्या पत्नीची विनंती

जसं त्यांनी आमच्या लोकांना मारलं तसं एकेकाला तसेच गोळ्यानी डोक्यात, छातीत हातपाय तोडून त्यांना मारावं ...

त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन - Marathi News | They know their and India's strength Sharad Pawar congratulates them on Operation Sindoor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन

अमेरिका, जपान आणि इतर देश यांनी भारताला समर्थन दिलं आहे, काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की चीनने समर्थन दिलं नाही, भारताने सतर्क राहण्याची स्थिती आहे ...

भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार - Marathi News | China and Pakistan will not survive in front of India! American F-35 will make fighter jets stronger than Russian Su-57 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार

भारत आता आपल्या हवाई दलाला बळकट करण्यासाठी स्वतःच्या निर्मित लढाऊ विमानांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. ...

मोठी मानवी चूक! दक्षिण कोरियात लढाऊ विमानांमधून घरांवर ८ बॉम्ब फेकले गेले; १५ जखमी - Marathi News | Big human error! 8 bombs dropped on houses from fighter jets in South Korea; 15 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी मानवी चूक! दक्षिण कोरियात लढाऊ विमानांमधून घरांवर ८ बॉम्ब फेकले गेले; १५ जखमी

पोचेऑनमध्ये लष्करी सराव केला जात होता. यावेळी लष्करी विमानातून बॉम्ब टाकण्यात आला. हे बॉम्ब मानवी वस्तीमध्ये पडल्याने अनेक घरे आणि चर्चचे नुकसान झाले आहे. ...

या क्षणाला माझा तुमच्यावर विश्वास नाहीय; हवाई दल प्रमुखांनी हिंदुस्तान एरोनॉटीक्सवर व्यक्त केली नाराजी - Marathi News | I don't trust you at this moment; Air Force Chief expresses displeasure with Hindustan Aeronautics on Tejas Fighter Jet Developement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या क्षणाला माझा तुमच्यावर विश्वास नाहीय; हवाई दल प्रमुखांनी हिंदुस्तान एरोनॉटीक्सवर व्यक्त केली नाराजी

पाकिस्तान एकीकडे चीनकडून अद्ययावत लढाऊ विमाने घेण्याच्या तयारीत आहे. चीन दुसऱ्या बाजुने भारताच्या सीमेवर शस्त्रास्त्रे वाढवत आहे. अशातच भारताकडे मात्र, तीच जुनी लढाऊ विमाने आणि शस्त्रे आहेत. ...