लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवाईदल

हवाईदल

Airforce, Latest Marathi News

LAC वर पुन्हा हालचाल वाढली! लडाखमध्ये चिनी हवाईदलाचा युद्ध सराव; भारतानंही तैनात केले राफेल - Marathi News | LAC China holds major aerial exercise close to eastern ladakh india keeping close watch Rafale Deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LAC वर पुन्हा हालचाल वाढली! लडाखमध्ये चिनी हवाईदलाचा युद्ध सराव; भारतानंही तैनात केले राफेल

भारताची नजर लडाख समोरील चिनी सीमेतील काशगर, होतान, न्यिंगची, शिगात्से, नगारी गुन्सा, ल्हासा गोंगकर आणि चमडो पंगटा एअरबेसवर... ...

Indian Air Force Recruitment Notification 2021: भारतीय हवाईदलात सेवेची संधी, अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा डिटेल्स - Marathi News | IAF AFCAT 2021 Recruitment for 334 vacancies begins on 1 June check details job offer | Latest career News at Lokmat.com

करिअर :Indian Air Force Recruitment Notification 2021: भारतीय हवाईदलात सेवेची संधी, अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा डिटेल्स

Indian Air Force Recruitment 2021: या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. AFCAT अंतर्गत वर्षातून दोन वेळा परीक्षांचं आयोजन करण्यात येतं. १ लाखांपर्यंत मिळणार वेतन. ...

MiG-21 Crashes वायू दलाच्या मिग 21 लढाऊ विमानाला अपघात, वैमानिकाचा मृत्यू - Marathi News | Indian Air Force MiG-21 crashes at night near moga in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MiG-21 Crashes वायू दलाच्या मिग 21 लढाऊ विमानाला अपघात, वैमानिकाचा मृत्यू

Indian Air Force MiG-21 crashes at Night near Moga in Punjab विमानाला अपघात झाल्याची माहिती, वायू दलाकडून देण्यात आली आहे.  ...

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत गौतम अदानींचंही सहकार्य; ऑक्सिजनची कमतरता होणार दूर - Marathi News | Adani Group deploys resources for Covid fight procures 48 oxygen carrying tanks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत गौतम अदानींचंही सहकार्य; ऑक्सिजनची कमतरता होणार दूर

अदानी समूहानं ७८० टन ऑक्सिजन नेण्यास सक्षम असलेल्या ४८ क्रायोजेनिक टँक खरेदी केले आहेत. ...

Video : नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडींग - Marathi News | Emergency landing of a flight from Nagpur to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडींग

नागपूर विमानतळाहून विमानाचे टेक ऑफ होताच, त्याचे एक चाक गळून पडले, त्यामुळे त्याचे मुंबईत इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. सुदैवाने विमानाचे लँडींग सुरक्षितपणे झाले. ...

असा मिळणार एका मिनिटात 1000 लीटर ऑक्सिजन | Tejas Aircraft Now Useing for Oxygen Supply - Marathi News | This is how you get 1000 liters of oxygen per minute Tejas Aircraft Now Useing for Oxygen Supply | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :असा मिळणार एका मिनिटात 1000 लीटर ऑक्सिजन | Tejas Aircraft Now Useing for Oxygen Supply

...

चीन-तैवान वाद चिघळला! चीनच्या २५ विमानांच्या तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घिरट्या  - Marathi News | China sends 25 warplanes into Taiwan's air defense zone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-तैवान वाद चिघळला! चीनच्या २५ विमानांच्या तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घिरट्या 

China sends 25 warplanes into Taiwan's air defense zone : चीन तैवानवर हल्ला चढविण्याची पूर्वतयारी करत असल्याच्या दाव्याला बळकटी प्राप्त होत आहे. ...

वायूसेनेचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले, कॅप्टन ए गुप्ता शहीद - Marathi News | Air Force MiG-21 fighter jet crashes, Captain A Gupta martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायूसेनेचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले, कॅप्टन ए गुप्ता शहीद

मध्य भारतातील एअरबेसवर लढाऊ प्रशिक्षण मिशनसाठी रवाना होत असताना घडला अपघात. ...