Airforce, Latest Marathi News
वयाच्या २१व्या वर्षी सौरभला क्रिकेट निवडावे की आपले भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावित हा पेच त्याच्या आयुष्यात निर्माण झाला होता. ...
विशाखापट्टणम येथे सोमवारी (दि 21) प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू कार्यक्रमाअंतर्गत नौदल आपले सामर्थ्य दाखवणार ...
या हेलिकॉप्टरच्या टेल रोटर गिअर बॉक्स मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर गंभीर दुर्घटनेपासून वाचले. ...
मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅशदरम्यान विमान जमिनीवर कोसळल्याचा मोठा आवाज झाला. यानंतर, गावातील लोक सर्वप्रथम घठनास्थळी पोहोचले... ...
अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले वरिष्ठ फायरमन तथा बचाव कर्मचारी एनसी मुरली यांनी सांगितले की, आम्ही दोन जणांना जिवंत बाहेर काढले. त्यांपैकी एक सीडीएस रावत होते. ...
मिराज २००० आणि लढाऊ जेटचे नवे टायर्स आणि हवाई दलाची उपकरणं जोधपूर एअरबेसपर्यंत नेण्यात येत होती. ...
27 नोव्हेंबर रोजी रात्री 2 जवळपास 2 वाजता चालक हेमसिंह रावत आरजे01जीए-3338 ट्रेलर घेऊन टायरची वाहतूक करत होते. ...
यावेळी गेली तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम’ पाऊल ओलांडत, जल्लोष केला. ...