स्वातंत्र्यपूर्व काळात भारत-पाक युद्धात महत्त्वाची जबाबदारी बजावलेल्या भारतीय वायुसेनेच्या ‘डकोटा डी-सी ३’ या लढाऊ विमानाचे तब्बल सात दशकानंतर गाझियाबादहून भरारी घेत नाशिकच्या ओझर विमानतळ येथे शुक्र वारी (दि.८) दुपारी साडेतीन वाजता आगमन झाले. यावेळी ...
भारत-भूतान या दोन देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधामुळे भूतानच्या सैन्यदलातील काही जवानांना भारतात सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. मागील वर्षभरापासून भूतानचे जवान कुयेंगा थिन्नले हे गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट ...
डोंगराळ प्रदेश असो किंवा वाळवंट किंवा बर्फाळ प्रदेश अशा कोणत्याही भागातील भारताच्या सीमा अन् नियंत्रण रेषांच्या चोख संरक्षणासाठी सैन्यदलाच्या तोफा नेहमीच सज्ज असतात. शत्रूच्या संशयास्पद हालचालींना दमदार प्रत्युत्तर देण्याची क्षमता ठेवणाऱ्या अत्याधुनि ...
भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची ३० वी तुकडी देशसेवेत शनिवारी (दि.१०) दाखल झाली. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) दीक्षांत सोहळ्यात ४० वैमानिकांना स्कूलचे कमान्डण्ट ब्रिगेडियर सरबजित ...