म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात घसरली आहे. धुरक्याचे साम्राज्य मुंबई आणि परिसरावर पसरले आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनविकारांना सामोरे जावे लागत आहे ...
Pollution free plants : लोक घरातील हवा स्वच्छ करण्यासाठी महागडे प्युरिफायर खरेदी करत आहेत. लोकांसाठी हा पर्याय परवडणारा नाही. अशात प्रदूषण दूर करणारे आणि हवा शुद्ध ठेवणारी काही झाडे घरात लावू शकता. ...
वाढते प्रदुषण ही मोठी नैसर्गिक समस्या बनत चालली आहे. याचे गंभीर परिणाम शरीरावर होत आहेत. हे परिणाम आत्ता दिसत नसले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. ...
अवघ्या चार दिवसांत चार हजार लोकांचा मृत्यू झाला. स्मॉगमुळे तब्बल 12000 लोकांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर 1952 मध्ये या भयंकर अंधाराने लंडनला वेढले होते. ...