शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : रतन टाटा लवकरच अमित शाहंची भेट घेणार; नेमकी कशावर चर्चा होणार? जाणून घ्या

व्यापार : TATA चा इफेक्ट? Air India च्या कर्मचाऱ्यांना २०१७ नंतर पहिल्यांदा वेळेत पगार आला! जाणून घ्या

सोशल वायरल : फूट ओव्हर ब्रिजखाली अडकलं Air India चं विमान; Social Media वर व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : 'एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही', पीयूष गोयल यांचं मोठं विधान

व्यापार : Air India TATA Sons : एअर इंडियाचा ‘पायलट’ कोण?; बोली अधांतरीच

व्यापार : ठरलं! ६८ वर्षांनंतर Air India पुन्हा TATA कडे जाणार; लवकरच अधिकृत घोषणा होणार

व्यापार : Ratan Tata: टाटा भारतीय आकाशावर वर्चस्वाच्या तयारीत; एअर इंडिया मिळाली तर काय होणार...

व्यापार : LIC चा IPO लिस्टिंग आणि AIR INDIA चे खासगीकरण कधी होणार? वित्त सचिवांनी केले स्पष्ट

करिअर : JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; शेवटचे 2 दिवस बाकी, पटकन करा अर्ज

राष्ट्रीय : 'या' अॅडव्हान्स विमानातून अमेरिकेला गेलेत नरेंद्र मोदी, काय आहे विमानाची खासियत...?