शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : Air India नंतर चार सब्सिडायरी कंपन्यांनी विक्री करणार सरकार, हा आहे संपूर्ण प्लॅन

पुणे : Air India| २० ऑगस्टपासून पुणे-अहमदाबाद थेट विमान; एअर इंडियाची घोषणा

राष्ट्रीय : आजारी सुटी टाकून इंडिगोचे चालक एअर इंडियाच्या भरतीसाठी दाखल 

महाराष्ट्र : विमान प्रवाशाची तब्येत बिघडली, डॉ. भागवत कराड आणि डॉ. सुभाष भामरे धावले मदतीला

व्यापार : कुणाचे विमान सर्वात भारी!, कसं ठरवलं जातं? आणि कोणी पटकावला पहिला क्रमांक? जाणून घ्या...

व्यापार : एअर इंडियात बदल हवाच; त्यासाठी जादूची छडी नाही, Tata कंपनीनं दिले मोठे संकेत

मुंबई : एअर इंडिया वसाहत प्रश्नावर तोडगा नाहीच, कर्मचारी संघटना हायकोर्टात घेणार धाव 

राष्ट्रीय : Air India: विमानतळांवर पडून असलेल्या एअर इंडियाच्या विमानांबाबत टाटांनी घेतला मोठा निर्णय

व्यापार : Air India VRS: एअर इंडियाचे कर्मचारी हादरले! टाटांनी कधी नव्हे तो घेतला मोठा निर्णय; जे नाराज असतील ते जाऊ शकतात...

करिअर : JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न घेता होईल निवड, मिळणार 50 हजार पगार