शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : एअर इंडियाचा महाप्रताप, मस्कतला जाणाऱ्या प्रवाशाला बसवले मुंबईच्या विमानात

नाशिक : आता ‘एअर अ‍ॅम्बुलन्स’ही नाशिककरांसाठी धावणार विमानतळाचा फायदा : अवयवदानासाठी उपयुक्त

व्यापार : एअर इंडियाला किंगफिशर बनू देणार नाही, लोकांना बेरोजगार करण्याची इच्छा नाही

नाशिक : मुंबईची फेरी नाहीच, पुण्याला मात्र उड्डाण

नाशिक : नाशिक हून विमान सेवेला प्रारंभ उद्घाटन सोहळा : पालकमंत्र्यांच्या आगमनाने विमानसेवेचा शुभारंभ

व्यापार : एअर इंडियासाठी विदेशी कंपन्या लावणार बोली, नियमांत करणार बदल, देशातील अनेक कंपन्याही खरेदीस इच्छुक

नागपूर : वाहतूक कोंडीत अडकले, प्रवाशांचे विमान हुकले !

नांदेड : एअर इंडिया लवकरच सुरु करणार नांदेड - दिल्ली विमानसेवा

मुंबई : २५० विमान प्रवाशांचा सात तास खोळंबा, प्रवाशांचे धरणे; पायलट नसल्याने गोंधळ

राष्ट्रीय : सात तासांच्या खोळंब्यानंतर मुंबई-अहमदाबाद विमानाचं अखेर उड्डाण, प्रवाशांचा एअर इंडियावर संताप