शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

मुंबई : एअर इंडियाची एअर हॉस्टेस विमानातून पडली; प्रकृती गंभीर

मुंबई : एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मोठा अनर्थ टळला

मुंबई : एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

नागपूर : एअर इंडियाची नागपूरला सापत्न वागणूक

व्यापार : एअर इंडियाला पुन्हा केंद्र देणार अर्थसाह्य, जयंत सिन्हा यांची माहिती

राष्ट्रीय : विमान अचानक १० हजार फूट खाली आणले, एअर इंडियाच्या वैमानिकाची कसून चौकशी सुरू

राष्ट्रीय : इंधनही संपत आलेले; अमेरिकेच्या वादळातून एअर इंडियाच्या पायलटनं 370 जणांना दिला पुनर्जन्म

आंतरराष्ट्रीय : एअर इंडियाच्या पायलटची घोडचूक; भलत्याच रनवेवर उतरवले विमान

व्यापार : एअर इंडियाला केंद्र सरकार देणार 2100 कोटींची मदत 

व्यापार : भारतातील हवाई वाहतूक उद्योग संकटात, सुमारे 13 हजार कोटींचा तोटा