शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : वंदे भारत मिशन: आतापर्यंत ६०३७ भारतीय मायदेशात परतले; १४८०० जणांना आणण्याची योजना

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले

राष्ट्रीय : CoronaVirus News : एअर इंडियाचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; दिल्लीतील मुख्यालय सील

मुंबई : एअर इंडिया : पाच वैमानिक व दोन तंत्रज कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : CoronaVirus News: धक्कादायक! एअर इंडियाचे पाच पायलट कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : एअर इंडिया कर्मचारी संघटनेची उच्च न्यायालयात याचिका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेतनात कपात

आंतरराष्ट्रीय : वंदे भारत मिशनअंतर्गत विदेशातून विमानाचं उड्डाण, श्रीनगरला होणार लँडींग

राष्ट्रीय : Lockdown News: १७ मेपासून विमानसेवा सुरू करण्याचा केंद्राचा विचार; कंपन्यांशी चर्चा सुरू

राष्ट्रीय : coronavirus: परदेशात अडकलेल्या १४ हजार भारतीयांना ६४ विमानांमधून परत आणणार

राष्ट्रीय : आखाती देशांत १ कोटी भारतीय अडकले; नौदलाला युद्धनौका तयार ठेवण्याचे आदेश