लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
प्रकाश आंबेडकर यांच्या पराभवाचे एमआयएमला दु:ख - Marathi News | Mimala's defeat of Prakash Ambedkar's grief | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रकाश आंबेडकर यांच्या पराभवाचे एमआयएमला दु:ख

बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत अकोला आणि सोलापूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. ...

मोदीजी, गोमांसावरून अखलाकला मारणारे तुमच्यासमोर प्रचारसभेमध्ये बसले होते : असदुदीन औवेसी - Marathi News | lok sabha election 2019 asaduddin owaisi on pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी, गोमांसावरून अखलाकला मारणारे तुमच्यासमोर प्रचारसभेमध्ये बसले होते : असदुदीन औवेसी

मोदींचे ३०३ खासदार निवडून आले असून त्यात किती मुस्लीम आहेत. भाजप आणि मोदींचे अल्पसंख्याकांचे प्रेम हा दिखाऊपणा असल्याचा आरोप औवेसींनी केला. ...

जमावाकडून होणाऱ्या हत्या हा मोदींनी दिलेला वारसा- ओवेसी - Marathi News | Asaduddin Owaisi says pm Modi will be remembered for mob lynching | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जमावाकडून होणाऱ्या हत्या हा मोदींनी दिलेला वारसा- ओवेसी

मॉब लिन्चिंगवरुन ओवेसींचं मोदीवर टीकास्त्र ...

ओवेसी राखतात सुरक्षित अंतर... - Marathi News | Asaduddin Owaisi maintains safe distance while meeting ladies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओवेसी राखतात सुरक्षित अंतर...

वादग्रस्त वक्तव्यांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले 'एमआयएम'चे प्रमुख आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, हे फोटो ओवेसी यांच्यातील एक गुण दाखवणारे आहेत. ...

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत तिरंगी, चौरंगी की पंचरंगी लढत ?; जलील यांच्या उमेदवारीने रंगत वाढली - Marathi News | Lok Sabha Election 2019: In Aurangabad triple, Chaurangi or Panchirigi battle ? Jalil's candidacy increased interest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत तिरंगी, चौरंगी की पंचरंगी लढत ?; जलील यांच्या उमेदवारीने रंगत वाढली

एमआयएमच्या निर्णयाने या मतदारसंघाची समीकरणे कशी बदलतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत एमआयएमकडून इम्तियाज जलील मैदानात - Marathi News | Lok Sabha Election 2019 : Imtiaz Jalil will be AIMIM candidate for Aurangabad constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत एमआयएमकडून इम्तियाज जलील मैदानात

एमआयएम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. ...

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी एमआयएमकडून इम्तियाज जलील ?  - Marathi News | Elections for 2019: AIMIM will give ticket to Imtiaz Jalil for Aurangabad constituency ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी एमआयएमकडून इम्तियाज जलील ? 

रात्री आठ वाजता पुन्हा एकदा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. ...

टोपी आणि शिट्टी आणून देतो, चौकीदारी करा; अकबरुद्दीन ओवेसींचा मोदींवर निशाणा - Marathi News | lok sabha election 2019 aimim leader akbaruddin owaisi slams pm modi on chowkidar statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :टोपी आणि शिट्टी आणून देतो, चौकीदारी करा; अकबरुद्दीन ओवेसींचा मोदींवर निशाणा

चौकीदार नरेंद्र मोदींवर अकबरुद्दीन ओवेसींची टीका ...