पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन FOLLOW Aimim, Latest Marathi News १९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
फोनवरून संपर्क करून पराभवाच्या कारणांचा शोध ...
जुन्या खासदाराप्रमाणे मनपात लुडबूड करणार नाही ...
बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत अकोला आणि सोलापूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. ...
मोदींचे ३०३ खासदार निवडून आले असून त्यात किती मुस्लीम आहेत. भाजप आणि मोदींचे अल्पसंख्याकांचे प्रेम हा दिखाऊपणा असल्याचा आरोप औवेसींनी केला. ...
मॉब लिन्चिंगवरुन ओवेसींचं मोदीवर टीकास्त्र ...
वादग्रस्त वक्तव्यांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले 'एमआयएम'चे प्रमुख आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, हे फोटो ओवेसी यांच्यातील एक गुण दाखवणारे आहेत. ...
एमआयएमच्या निर्णयाने या मतदारसंघाची समीकरणे कशी बदलतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
एमआयएम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. ...