लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
महापालिकेच्या नव्या वार्ड रचनेत ‘एमआयएम’चे १७ वॉर्ड आरक्षित - Marathi News | In Municipal New Ward structure, 17 ward of 'MIM' is reserved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या नव्या वार्ड रचनेत ‘एमआयएम’चे १७ वॉर्ड आरक्षित

विद्यमान नगरसेवकांमधील पन्नास टक्क्यांहून अधिक मंडळींचा पत्ता पक्षाकडून कट होण्याची दाट शक्यता आहे. ...

जोडेपण खाल अन् कागददेखील दाखवाल; औवेसी यांच्या विधानावर भाजपा आमदाराचा इशारा    - Marathi News | Bjp Mla Sangeet Soms Controversial Statement Against Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोडेपण खाल अन् कागददेखील दाखवाल; औवेसी यांच्या विधानावर भाजपा आमदाराचा इशारा   

मी कागद दाखवणार नाही, छाती दाखवून गोळी मारायला सांगणार असं विधान औवेसी यांनी केलं होतं. ...

अकबरुद्दीन ओवेसींनी मंदिर-मशिदीच्या सुशोभीकरणासाठी सरकारकडे मागितला निधी - Marathi News | Akbaruddin Owaisi seeks government's funds for beautification of temple-mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकबरुद्दीन ओवेसींनी मंदिर-मशिदीच्या सुशोभीकरणासाठी सरकारकडे मागितला निधी

अकबरुद्दीन ओवेसी आपल्या आक्रमक भाषणासाठी सर्वांनाच परिचीत आहेत. मात्र त्यांनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  ...

'मोदीजी, तुम्ही कागदपत्रं मागायला आलात, तर कब्रस्तानात घेऊन जाईन' - Marathi News | aimim mp imtiyaz jaleel hits out at pm modi home minister amit shah over caa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदीजी, तुम्ही कागदपत्रं मागायला आलात, तर कब्रस्तानात घेऊन जाईन'

सीएएविरोधात एमआयएमची सभा; मोदी, शहांवर थेट शरसंधान ...

जिथं सांगाल, तिथं येईन, मला गोळी मारा; औवेसीनं दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं चॅलेंज - Marathi News | MIM Chief Asaduddin Owaisi Challenges Anurag Thakur To Shoot Him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिथं सांगाल, तिथं येईन, मला गोळी मारा; औवेसीनं दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं चॅलेंज

आमच्या माता-भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी देश वाचविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'नौटंकी' म्हणणाऱ्या जलील यांना पंकजा मुंडेंच उत्तर - Marathi News |  Pankaja Munde answers to imtiaz jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नौटंकी' म्हणणाऱ्या जलील यांना पंकजा मुंडेंच उत्तर

आता उपोषण करून 'नौटंकी' करण्याचे काम भाजप नेते करत असल्याचा आरोप जलील यांनी केला होता. ...

पंकजा मुंडेंच उपोषण म्हणजे 'नौटंकी' : इम्तियाज जलील - Marathi News | said Imtiaz Jalil Pankaja Munde protest is Nautanki | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंच उपोषण म्हणजे 'नौटंकी' : इम्तियाज जलील

भाजप सरकारच्या काळात राज्यात आणि मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर होता. मात्र असे असताना सुद्धा भाजपला त्यावर नियोजन करता आले नाही. ...

'रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावर समजेल' - Marathi News | AIMIM chief Asaduddin Owaisi criticizes MNS leader Avinash Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावर समजेल'

राज ठाकरेंवर टीका केल्याने असुदुद्दीन ओवैसी यांना प्रसिद्धी मिळते. ...