१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
एका मुलाखतीत मोहन भागवत म्हणाले होते, भारतातील मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत. पुढे त्यांनी प्रश्न विचारला, जगात असे एकतरी उदाहरण आहे का, की जेथे त्या देशाच्या नागरिकांवर शासन करणारा परकीय धर्म आजही अस्तित्वात आहे? आपल्या या प्रश्नाचे उत्तर देत भागवत ...
आजच्या आपल्या संबोधनात मोदी चीन मुद्द्यावरही बोलतील, असा कयास लावला जात होता. मात्र, त्यांनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेखच केला नाही. यामुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर निशाना साधला आहे ...
नुकतेच, भारतीय हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया दोन दिवसांच्या लेह दोऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लेह आणि श्रीनगरमधील एअरबेसची पाहणी केली. तसेच या दौऱ्याबरोबरच भारतीय लढाऊ विमानंही चीन जवळील हवाई एअरबेसवर पाठवण्यात आली आहेत. ...