लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
West Bengal Election 2021 : बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला, तर मुर्शिदाबादच्या लोकांना बांगलादेशी का म्हणता?; ओवेसींचा मोदींवर निशाणा - Marathi News | West Bengal Election 2021asaduddin owaisi targets pm modi says if you did satyagrah bangladesh than why called murshidabad people bangladeshis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021 : बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला, तर मुर्शिदाबादच्या लोकांना बांगलादेशी का म्हणता?; ओवेसींचा मोदींवर निशाणा

बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. ...

LMOTY 2020: आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?; इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला - Marathi News | LMOTY 2020 Imtiyaz Jaleel slammed Congress over allegations about bjp b team in election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :LMOTY 2020: आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?; इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला

Imtiyaz Jaleel भाजपची बी टी असल्याच्या आरोपावर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं प्रत्युत्तर ...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुस्लीम; ओवेसी यांचा योगींवर हल्लाबोल - Marathi News | asaduddin owaisi attacks on yogi govt over encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुस्लीम; ओवेसी यांचा योगींवर हल्लाबोल

असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

माजी नगरसेवकाच्या पत्नीची विष पिऊन आत्महत्या - Marathi News | Former corporator's wife commits suicide by drinking poison | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी नगरसेवकाच्या पत्नीची विष पिऊन आत्महत्या

फरजाना यांना बेशुद्धावस्थेत बुधवारी पहाटे ४.४५ वाजता जफर बिल्डर आणि छोटू कुरेशी यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. ...

गोध्र्यात ओवेसींचं नाणं खण-खणलं; 8 जागांवर लढली निवडणूक, 7 जागा जिंकल्या! - Marathi News | Nagarpalika and panchayat samiti Election results : Asaduddin owaisi's party AIMIM Win on the 7 sits in Godhra. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोध्र्यात ओवेसींचं नाणं खण-खणलं; 8 जागांवर लढली निवडणूक, 7 जागा जिंकल्या!

AIMIM : आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, ओवेसींच्या एआयएमआयएमने मोडासा येथे 12 पैकी 8, गोध्रा येथे 8 पैकी 7 तर भरूच येथे 8 पैकी 1 जागांवर विजय मिळवला आहे. ...

गुजरातमध्ये एमआयएमला मोठं यश, नगरपालिकेत प्रमुख विरोधी पक्ष बनला - Marathi News | AIMIM's great success in Gujarat, became the main opposition party in the municipality of modasa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये एमआयएमला मोठं यश, नगरपालिकेत प्रमुख विरोधी पक्ष बनला

महापालिका निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला असताना आप आणि एमआयएमला चांगलं यश मिळालं आहे. भाजपनं अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगरमधील सत्ता कायम राखली आहे. ...

'मै अकेलाही चला था जानिब ए मंझिल, लोग आते गये और कारवा बनता गया' - Marathi News | I walked alone to the destination, people came and the caravan was formed, assauddin owaisee on west bengal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मै अकेलाही चला था जानिब ए मंझिल, लोग आते गये और कारवा बनता गया'

मार्च आणि एप्रिल महिन्यात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. एका सर्वेक्षणानुसार तीन राज्यांमध्ये सत्ता कायम राहणार ...

कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नर्सला म्हणाले... - Marathi News | What PM Narendra Modi told AIIMS nurse Sister P Niveda after receiving Covid vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नर्सला म्हणाले...

Narendra Modi told AIIMS nurse Sister P Niveda after receiving Covid vaccine : एम्समधील नर्स पी. निवेडा यांनी नरेंद्र मोदींना कोरोनाची लस दिली. ...