१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
MP Asaduddin Owaisi on Aryan Khan: सीमारेषेवर पाकिस्तान जवानांवर हल्ले करतो, सीमारेषेजवळील नागरिकांच्या हत्या करतो तरीही आपण त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो. ...
कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते. ...
UP election News: एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा संभलमध्ये होत आहे. यासाठी शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये संभलचा 'गाझींची भूमी' असा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. ...