लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा नोटांचा पाऊस - Marathi News | another rain of notes on MIM MP Imtiaz Jalil in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा नोटांचा पाऊस

MIM MP Imtiaz Jalil: एमआयएमचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल ...

मतदान कार्ड आधार कार्डशी जोडणारे 'निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक' लोकसभेत मंजूर - Marathi News | 'Election Law Amendment Bill' passed in Lok Sabha, linking voting cards to Aadhaar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान कार्ड आधार कार्डशी जोडणारे 'निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक' लोकसभेत मंजूर

Election Laws Amendment Bill, 2021: केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत विधेयक मांडले. ...

...तर एमआयएम महापालिका निवडणुका लढणार नाही; खा. जलील यांची ठाकरे सरकारला ऑफर - Marathi News | mim will not contest municipal elections if state government gives reservation to muslims says mp imtiaz jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर एमआयएम महापालिका निवडणुका लढणार नाही; खा. जलील यांची ठाकरे सरकारला ऑफर

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमची आक्रमक भूमिका; राज्य सरकारला थेट आव्हान ...

एमआयएम, भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू : नसीम खान - Marathi News | BJP And AIMIM Are Two Sides Of Same Coin Maharashtra Congress Leader Naseem Khan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमआयएम, भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू : नसीम खान

निवडणूक आल्यावर एमआयएमला मुस्लीम आरक्षण आठवते, निवडणूक संपली की यांना आरक्षण आठवत नाही, नसीम खान यांचा आरोप. ...

Owaisi On Rahul Gandhi: 'देशात पुन्हा एकदा हिंदूंचं राज्य आणायचंय', राहुल गांधींच्या वक्तव्यावर ओवेसी भडकले - Marathi News | AIMIM Asaduddin owaisi attack on rahul gandhi and said India belongs to all Bharatiyas Not Hindus alone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात पुन्हा एकदा हिंदूंचं राज्य आणायचंय', राहुल गांधींच्या वक्तव्यावर ओवेसी भडकले...!

देशात २०१४ पासून हिंदूंचे राज्य आहे, आपल्याला पुन्हा एकदा हिंदूंचे राज्य आणायचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल यांच्या या वक्तव्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी थेट प्रतिक्रिया देत हल ...

"बॅचलर राहू नका..., घरात बायको असली की माणसाचं डोकं शांत राहतं;" तरुणांना उद्देशून ओवेसी म्हणाले... - Marathi News | Don't stay bachelor comment aimim leader asaduddin owaisi asks youngsters in mumbai rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बॅचलर राहू नका..., घरात बायको असली की माणसाचं डोकं शांत राहतं;" तरुणांना उद्देशून ओवेसी म्हणाले...

धर्मनिरपेक्षतेपासून मुस्लिमांना काय मिळाले? असा प्रश्नही ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ओवेसी यांनी विचारला आहे... ...

सत्तेतील काँग्रेस, राष्ट्रवादीनं मुस्लीम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून केला वापर : असदुद्दीन ओवेसी  - Marathi News | Used Muslim community only as vote bank mim mp Asaduddin Owaisi in tiranga rally mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेतील काँग्रेस, राष्ट्रवादीनं मुस्लीम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून केला वापर : असदुद्दीन ओवेसी 

पक्ष, नेता आणि झेंडे बाजूला ठेऊन एकत्र येण्याचे केले आवाहन ...

मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या; असदुद्दीन ओवैसी यांची मागणी - Marathi News | AIMIM chief Asaduddin Owaisi demands reservation for Muslim children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या; असदुद्दीन ओवैसी यांची मागणी

मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले.  ...