१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
AIMIM Asaduddin Owaisi: राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला असून, 4 मेपासून मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिलाय. ...
Asaduddin Owaisi Emotional Speech : "आम्ही तुमच्या अत्याचाराला घाबरणार नाही. आम्ही मृत्यूला घाबरणार नाही. आम्ही तुमच्या सत्तेला घाबरणार नाही. आम्ही संयमाने घेऊ, पण मैदान सोडणार नाही." ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. ...
दानवेंनी एमआयएम ही भाजपची बी नाही, झेड टीमसुद्धा होऊ शकत नाही. कारण, काँग्रेस, कम्युनिष्ट आणि एमआयएम हेच आमचे शत्रू आहेत, असे दानवेंनी स्पष्टच सांगितले. ...