शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार; समोर आला घटनेचा Video

राष्ट्रीय : माझ्या गाडीवर गोळीबार, 4 राऊंड फायर! 3-4 लोक हल्ला करून पळून गेले, ओवेसींचा खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर : Imtiaz Jaleel: '...तर वाईनची दुकाने फोडणार'; खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर : ...तर महापुरुषांच्या पुतळ्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत नसावी, शिवसेना - एमआयएम पुन्हा आमनेसामने

छत्रपती संभाजीनगर : पुतळ्यावर १ कोटी खर्च करण्याऐवजी सैनिक शाळा सुरू करा : इम्तियाज जलील

नांदेड : मतदारांची मातब्बरांवर वक्रदृष्टी; फरार उमेदवाराने वाजवली विजयाची तुतारी !

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एमआयएम, शिवसेना, एनसीपीचे आव्हान किती?

छत्रपती संभाजीनगर : सेना, भाजप, एमआयएमकडून प्रस्ताव आल्यास आघाडी करण्यास तयार : जोगेंद्र कवाडे

राष्ट्रीय : मुरादाबादमध्ये AIMIMची अडचण, असदुद्दीन ओवेसींना रूम देण्यास हॉटेलचा नकार!

राष्ट्रीय : मोदी आणि योगी कायम राहणार नाहीत, नंतर तुम्हाला कोण वाचवणार?; ओवेसींची पोलिसांना धमकी आणि नंतर स्पष्टीकरण