१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
देशातील मुस्लिम स्वातंत्रवीर खरे देशप्रेमी होते त्यांनी कधी ब्रिटिशांसमोर माफी मागितली नाही असे विधान एमआयएम पक्षप्रमुख असउद्दीन ओवेसी यांनी करत भाजपच्या हिंदुत्ववादी देशप्रेमावर निशाणा साधला ...
Raj Thackeray In Pune : या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन दिली कुणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी करून दिली. आता ते आतमध्ये घुसलेत. यांचा (शिवसेनेचा) तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून ...
AIMIM leader distasteful remarks on Shivling: अहमदाबाद सायबर क्राईमने असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष असलेल्या AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांना अटक केली आहे. दानिश यांच्यावर हिंदू देवतांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. ...