लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
असदुद्दीन ओवेसींची घोषणा, 'बच्चे दो ही अच्छे' कायद्याचं समर्थन करणार नाही; सांगितलं असं कारण - Marathi News | AIMIM MP Asaduddin owaisi says i will oppose population control to mandate only 2 childrens  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसींची घोषणा, 'बच्चे दो ही अच्छे' कायद्याला विरोध करणार, सांगितलं असं कारण

"आपण अशा कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही, ज्यात दोन मुले जन्माला घालण्याची मर्यादा निश्चित केलेली असेल." ...

'मी औरंगाबादकर'; नामांतरविरोधी मोर्चात तरुणाईचा उत्साह, भर पावसात निघाला मोर्चा - Marathi News | 'I am from Aurangabad, Aurangabad is mine'; Youth crowd in anti-renaming front | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मी औरंगाबादकर'; नामांतरविरोधी मोर्चात तरुणाईचा उत्साह, भर पावसात निघाला मोर्चा

‘आम्ही औरंगाबादकर, हमारा औरंगाबाद, तारिखी औरंगाबाद’ अशा अनेक फलकांसह तरुण तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित होते. ...

न घाबरता औरंगाबादच्या नाव बदलासाठी गुप्त मतदान घ्या, मग ठरवू : इम्तियाज जलील - Marathi News | Take secret ballot for name change of Aurangabad; Challenge by Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न घाबरता औरंगाबादच्या नाव बदलासाठी गुप्त मतदान घ्या, मग ठरवू : इम्तियाज जलील

सर्वसामान्य औरंगाबादकर नामकरणाच्या विरोधात आहेत. ज्यांचा या शहराशी संबंध नाही ते कुठे तरी मुंबईत बसून आमच्या शहराबाबत निर्णय घेतात. ...

Uddhav Thackeray vs Imtiaz Jaleel: "उद्धव ठाकरेंचा 'तो' खुर्ची वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न होता"; इम्तियाज जलील यांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray government was thinking that aurangabad to sambhajinagar decision maybe would save their CM chair slams AIMIM Imtiaz Jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचा 'तो' खुर्ची वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न होता"; इम्तियाज जलील यांची टीका

इम्तियाज जलील यांनी आधी उद्धव यांचे तोंडभरून कौतुक केले होते. ...

MIM Owaisi on Inflation : महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीला मोदी नाही, मुघल जबाबदार; ओवेसींचा टोमणा - Marathi News | mim asaduddin owaisi says mughals are responsible for inflation and unemployment in india shared video social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीला मोदी नाही, मुघल जबाबदार; ओवेसींचा टोमणा

MIM Owaisi on Inflation : जरी डिझेल १०० रूपयांच्या वर आहे, तरी यासाठी पंतप्रधान मोदी नाही, औरंगजेब जबाबदार आहे असं म्हणत ओवेसींनी साधला निशाणा. ...

'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...' - Marathi News | Aurangabad | Sambhajinagar | 'Use of Sambhaji Maharaj's name for dirty politics', MP Imtiaz Jalil aggressive over name changing of Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...'

'चंद्रकांत खैरैंचा मुद्दा संपला, आता त्यांनी प्रोफेशनल डान्सर व्हावं. आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय दुसरं काही काम उरलं नाही.' ...

'फ्लोअर टेस्ट'ला एमआयएमचे आमदार कोणाच्या बाजूने? ओवेसी काय म्हणाले वाचा... - Marathi News | Maharashtra Political Crisis AIMIM to vote from whom side Eknath Shinde Group or Mahavikas Aghadi see what Owaisi said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फ्लोअर टेस्ट'ला एमआयएमचे आमदार कोणाच्या बाजूने? ओवेसी काय म्हणाले वाचा...

एकनाथ शिंदे गट बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईत येणार ...

बिहारमध्ये AIMIM ला मोठा झटका; पाचपैकी चार आमदारांचा RJD मध्ये प्रवेश - Marathi News | Big blow to AIMIM in Bihar; Four out of five MLAs join RJD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये AIMIM ला मोठा झटका; पाचपैकी चार आमदारांचा RJD मध्ये प्रवेश

ओवेसींच्या पक्षाचे चार आमदार सामील झाल्याने भाजपला मागे टाकून RJD बिहारमधील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ...