लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
सभेत औरंगजेबवरून नारेबाजी! एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी माध्यमांवर भडकले - Marathi News | aurangzeb Slogans in the ralley! MIM MP Asuddin Owaisi lashed out at the media on coverage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सभेत औरंगजेबवरून नारेबाजी! एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी माध्यमांवर भडकले

शनिवारी मलकापूर येथील जाहीर सभेत नारेबाजी करण्यात आली. तुम्ही खोट्या बातम्या चालविल्या तर मी गुन्हे दाखल करणार अशी तंबी देखील खासदार ओवेसी यांनी दिली. ...

धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव, विरोधी एकजुटीवर औवेसींचा आक्षेप - Marathi News | If secular parties come together, BJP will be defeated, says Asaduddin Owaisi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव, विरोधी एकजुटीवर औवेसींचा आक्षेप

मलकापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले वक्तव्य ...

एमआयएमची पंकजा मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच ऑफर; खासदार ओवेसींच्या दाव्याने खळबळ... - Marathi News | MIM's offer to Pankaja Munde two years ago; MP Asaduddin Owaisi's claim... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमची पंकजा मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच ऑफर; खासदार ओवेसींच्या दाव्याने खळबळ...

बीआरएस, एमआयएम दोन्ही पक्षांनी केलेल्या दाव्यावर मात्र पंकजा मुंडे यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.  ...

“हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा”; ओवेसींचे अमित शाहांना खुले चॅलेंज - Marathi News | aimim asaduddin owaisi challenged bjp in telangana amit shah modi govt to surgical strike on china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा”; ओवेसींचे अमित शाहांना खुले चॅलेंज

एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. ...

"दम असेल तर..."; ओवेसी यांचं मोदी सरकारला चॅलेन्ज, अमित शाह यांच्यावरही साधला निशाणा - Marathi News | Aimim leader asaduddin owaisi challenged bjp Modi government about china strike also targeted Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दम असेल तर..."; ओवेसी यांचं मोदी सरकारला चॅलेन्ज, अमित शाह यांच्यावरही साधला निशाणा

आपण तेलंगणातील जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करू, असा दावा भाजपचे राज्य प्रमुख बंदी संजय यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ओवेसींनी पलटवार केला आहे. ...

मणिपूर जळत असताना पंतप्रधान 'द केरळा स्टोरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त;ओवेसींची घणाघाती टीका - Marathi News | As Manipur burns, PM busy promoting 'The Kerala Story'; Owaisi slams him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मणिपूर जळत असताना पंतप्रधान 'द केरळा स्टोरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त;ओवेसींची घणाघाती टीका

मणिपूरात ४४ जणांचा मृत्यू, राजौरीत ५ जवान शहीद तरी पंतप्रधान गप्प; ओवेसींची घणाघाती टीका ...

'योगींची कायदा सुव्यवस्था निकामी'; हत्येनंतर एमआयएम अन् सपा नेत्यांचा संताप - Marathi News | Law and order failure of yogis; Anger of MIM asaduddin owaisee and SP leaders akhilesh yadav after the murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'योगींची कायदा सुव्यवस्था निकामी'; हत्येनंतर एमआयएम अन् सपा नेत्यांचा संताप

झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी  माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते ...

एमआयएमचे साखळी उपोषण स्थगित, न्यायालयात लढा लढण्याचा केला निर्धार - Marathi News | MIM suspends chain hunger strike, decides to fight in court for Osmanabad Name | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :एमआयएमचे साखळी उपोषण स्थगित, न्यायालयात लढा लढण्याचा केला निर्धार

उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव झाल्यानंतर एमआयएम पक्षाच्या वतीने नामांतरास विरोध दर्शविण्यासाठी साखळी उपोषण सुरु केले होते. ...