शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

महाराष्ट्र : कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही; अकोटमधील आघाडीवर इम्तियाज जलील स्पष्टच बोलले

अकोला : मुस्लिमबहुल प्रभागांत कोण 'धुरंधर'! एआयएमआयएमने काँग्रेससमोर उभे केले कडवे आव्हान

महाराष्ट्र : भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, हे चालणार नाही, १०० टक्के...

अकोला : सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'

मुंबई : एमआयएमला अध्यक्ष नसला तरी फरक पडत नसल्याचा दावा; जागावाटपावरून मतभेद अन् राजीनामा

नांदेड : जे शरद पवारांचे झाले नाहीत ते तुमचे ...; ओवेसींची अजित पवार यांच्यावर टीका

अकोला : असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ; पोलिसांना करावा लागला बळाचा वापर!

अकोला : वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'

मालेगाव : Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा

मुंबई : उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती