ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, मराठी बातम्याFOLLOW
Aimim, Latest Marathi News
१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
देशाच्या फाळणीनंतर, भारतात जे मुस्लीम थांबले, त्यांपैकी 80 टक्के मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांच्या मनात आजही 'वंदे मातरम'साठी आदर आहे. काँग्रेसला प्रत्येक विषयाला विरोध करण्याचा अधिकर कुणीही दिलेला नाही. असेही ते म्हणाले. ...
AIMIM Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पण, या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमची कामगिरी काँग्रेसपेक्षा सरस राहिली आहे. ...
देशात राजकारणाचा स्तर घसरल्याने परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांकडून खुर्ची टिकवण्यासाठी जाती धर्मात भांडणे लावली जात आहे. ...