अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
Rape on Delhi's AIIMS Doctor: एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची हौजखास पोलीस हॉस्पिटमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ...
मनमोहन सिंगांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 19 एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना 29 एप्रिलला सोडण्यात आले होते. ...
Manmohan Singh in AIIMS : मनमोहन सिंगांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 19 एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना 29 एप्रिलला सोडण्यात आले होते. आता पाच महिन्यांनी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास ह ...
आता दुसरी लाट नियंत्रणात आहे. पण पुढील दसरा, दिवाळी, छठ पूजा सारख्या सणात तिसऱ्या लाटेचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत प्रत्येकाने एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांचा सल्ला समजून घ्यायला हवा. ...
डॉ. गुलेरिया म्हणाले, आधी व्हायरसची आर व्हॅल्यू 0.99 एवढी होती. ही वाढून आता एक झाली आहे. व्हायरसच्या प्रजनन दरातील वाढ पाहता सतर्क होण्याची आवश्यकता आहे. ...
Aiims doctor doing brain surgery patient reading hanuman chalisa : एम्स रुग्णालयातील डॉक्टर ऑपरेशन करत होते आणि तरुणी स्वतःवर ऑपरेशन होत असताना हनुमान चालिसा म्हणत होती. ...