अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
COVAXIN: नियोजित वेळापत्रकानुसार या 10 जणांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. लस घेतल्यानंतर त्यांच्यावर होणारे चांगले-वाईट परिणाम पाहिले जाणार आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या लढ्यात रुग्णांवर उपचार करताना एक नवीन थेरपी वापरली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टर कोरोनाग्रस्तांसाठी थेरपी वापरण्याच्या तयारीत आहेत. ...
लक्षणे न दिसणाऱ्या संसर्गग्रस्ताला रुग्णालयात भर्ती होणे आवश्यक नाही. त्यांनी घरातच योग्य प्रकारे वेगळे रहायला हवे. लक्षणे न दिसणारे 99 टक्के लोक असेच बरे होतात. ...