मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
एम्स रुग्णालय FOLLOW Aiims hospital, Latest Marathi News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
अनेक तास तरूण एम्स बाहेर उपचारासाठी होता ताटकळत. सकाळी आठ वाजल्यापासून बाहेर आई आणि मुलगा बसले होते. ...
Coronavirus Vaccine: सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होताना दिसत आहे. Covaxin मुलांवरील दुसऱ्या डोसची चाचणी पुढील आठवड्यापासून सुरु होणार. ...
Bird Flu death in Delhi AIIMS: बर्ड फ्ल्यूमुळे या वर्षी झालेला हा पहिला मृत्यू आहे. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...
School Reopening : दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशभरात बंद आहेत शाळा. शाळा सुरू करण्यावर विचार केला गेला पाहिजे, असं गुलेरिया यांचं मत. ...
BECIL AIIMS Recruitment 2021: इंजिनीअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (बेसिल)ने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) ने भरतीसाठी जाहिरात दिली आहे. ...
Coronavirus: आता कोरोनाच्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी उत्तम पद्धत एम्स प्रमुखांनी सांगितली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर जगभरात संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती ही समोर येत आहे. ...
डेल्टा प्लसच्या संसर्गावर तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवून आहेत. त्याच्या जनुकीय क्रमनिर्धारणाची (जिनोम सिक्वेन्सिंग) गरज असून डेल्टा प्लस किती प्रमाणात परिणामकारक ठरू शकतो, हे त्यातून समजू शकणार आहे. ...