लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय, मराठी बातम्या

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू - Marathi News | Lalu Prasad Yadav: Lalu's health deteriorates; Organ movement stopped, treatment in AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू

Lalu Prasad Yadav: काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरुन घसरुन पडले होते, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

JOB Alert : गुड न्यूज! AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 2 लाख पगार - Marathi News | JOB Alert aiims recruitment 2022 for many posts in delhi check sarkari naukri details | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुड न्यूज! AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 2 लाख पगार

AIIMS Recruitment 2022 : सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्यांना उमेदवारांसाठी आता एक खूशखबर आहे. ...

दिलासादायक! भारतात मंकीपाॅक्सचा एकही नमुना अद्याप मिळालेला नाही, NIV ची माहिती - Marathi News | monkeypox patients in india no samples have yet been found in india according to niv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलासादायक! भारतात मंकीपाॅक्सचा एकही नमुना अद्याप मिळालेला नाही, NIV ची माहिती

एनआयव्हीच्या संचालक डाॅ. प्रिया अब्राहम यांची माहिती... ...

AIIMS मध्ये सर्जरीसाठी रुग्णाला बेशुद्ध केलं अन् नर्स गेल्या संपावर; याला जबाबदार कोण? - Marathi News | First Time In Delhi Aiims History Surgeries Postponed Even After Giving Anesthesia To The Patients As Nursing Staff Did Not Come Citing Awkward Reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AIIMS मध्ये सर्जरीसाठी रुग्णाला बेशुद्ध केलं अन् नर्स गेल्या संपावर; याला जबाबदार कोण?

विचार करा, जर बेडवर पडलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेशुद्ध केलं गेलं असेल आणि त्याचवेळी डॉक्टर, नर्स किंवा शस्त्रक्रियेशी संबंधित इतर महत्त्वाचे कर्मचारी संपावर जात असल्याचं सांगत असतील, तर काय परिस्थिती निर्माण होईल? ...

जीनोम सिक्वेंसिंगचे नोडल सेंटर बनणार एम्स; विषाणूंच्या प्रभावाचे होणार अध्ययन - Marathi News | city's second genome sequencer installed at AIIMS nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीनोम सिक्वेंसिंगचे नोडल सेंटर बनणार एम्स; विषाणूंच्या प्रभावाचे होणार अध्ययन

जीनोम सिक्वेंसिंगद्वारे व्हायरसच्या प्रभावाचे अध्ययन करण्यात येईल. एका आठवड्यात ५० सॅम्पल सिक्वेंसिंग केले जाऊ शकते. कोरोनाबरोबरच अन्य आजारातही सिक्वेंसिंगसाठी ही मशीन उपयोगात येईल. ...

DR. Randeep Guleria Retirement Today: कोरोना काळात मोठी जबाबदारी पेलली! डॉक्टर आज रिटायर होतायत; ओळखला का? - Marathi News | Trending News: DR. Randeep Guleria Retirement Today: big responsibility during Corona Pandemic! Who is AIIMS Director Randeep Guleria Emotional moment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना काळात मोठी जबाबदारी पेलली! ते डॉक्टर आज रिटायर होतायत; ओळखला का?

Randeep Guleria Profile: देशातील सर्वात मोठ्या मेडिकल संस्थेच्या संचालक पदावर पोहोचले डॉक्टरांची ओळख आपल्याला कोरोना काळातच झाली. पण तेवढीच त्यांची ओळख नाहीय. देशातील सर्वात मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ...

हृदयस्पर्शी! 16 कोटींच्या इंजेक्शनने वाचला 2 वर्षांच्या सृष्टीचा जीव; 'या' दुर्मीळ आजाराशी सुरूय झुंज - Marathi News | 2 year old girl got injection of rs 16 crore treatment of rare disease spinal muscular atrophy in delhi aiims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! 16 कोटींच्या इंजेक्शनने वाचला 2 वर्षांच्या सृष्टीचा जीव; 'या' दुर्मीळ आजाराशी सुरूय झुंज

2 year old girl got injection of rs 16 crore : एका दोन वर्षांच्या मुलीला तब्बल 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन देण्यात आलं आहे. ...

AIIMS Delhi: कोण होणार 'एम्स'चे नवे संचालक? ३२ नावं शर्यतीत, 'या' नावाची सर्वाधिक चर्चा! - Marathi News | 32 Candidates Including Icmr Director General Balram Bhargava For The Post Of Aiims Director | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होणार 'एम्स'चे नवे संचालक? ३२ नावं शर्यतीत, 'या' नावाची सर्वाधिक चर्चा!

AIIMS Delhi: एम्सच्या संचालक पदासाठी ३२ जणांची यादी फायनल झाली आहे. यातील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. ...