वंशाचा दिवा असावा, यासाठी आपल्याकडे मुलं दत्तक घेतले जाते. गुरुजींनी मात्र सोयीच्या शाळेवर नियुक्ती मिळविण्याठी आपल्याच भावा- बहिणींना दत्तक घेतल्याचा प्रकार शुक्रवारी झालेल्या सुनावणीत समोर आला आहे. बदलीसाठी अपंगांचे पालकत्व सध्या जिल्हा परिषदेतील च ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करत सोयीच्या शाळेत बदली मिळविलेल्या २३४ गुरुजींच्या बदल्या शिक्षण विभागाने अपात्र ठरविल्या आहेत. अपात्र शिक्षकांना सुनावणीसाठी हजर राहा, असा आदेश जिल्हा परिषदेने बुधवारी सायंकाळी काढला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या संवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची फेरतपासणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, बदलीस अपात्र शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेकडून लवकरच जाहीर होणार आहे़ ...
शालेय साहित्य खरेदी सक्ती करणाऱ्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत संबंधित अधिका-यांना शुक्रवारी देण्यात आला. तसेच पदवी शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे यावेळी ठरले. ...
घरातील हडकुळ्या पोरांना धडधाकट बनविण्यासाठी वेगवेगळे टॉनिक देण्यावर पालकांचा भर असतो. मात्र तीव्र कुपोषित बालकांना अत्यल्प खर्चात तंदुरुस्त बनविण्याची मोहीम अंगणवाडी ताईमार्फत ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे. ...
पावसाळा सुरू असल्याने धोकादायक शाळा खोल्यांत वर्ग न भरविण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी जारी केला़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील साडेनऊशे वर्ग खोल्या धोकादायक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे़ ...
अहमदनगर : जिल्ह्यातील नऊशेहून अधिक ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायती चालू वर्षात हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात येणार असून, ... ...