कर्मचा-यांच्या महत्वाच्या मागण्या शासन स्तरावर प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने राज्यभर संप पुकारण्यात आला असून अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचा-यांनी संपात १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. ...
आॅनलाईन बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील ६१ शिक्षकांनी दाखल केलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. ...
राज्यभर गाजणाऱ्या पटपडताळणी मोहिमेत दोषी आढळून आलेल्या शाळांमध्ये नगर जिल्ह्यातील चार खासगी शाळांचा समावेश असून, या शाळांची चौकशी करून मुख्याध्यापक, संस्थाचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सोम ...
महसूल खात्यात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून अंगणवाडी सेविकेस प्राथमिक शिक्षक व पाटबंधारे कर्मचाऱ्याने साडेतीन लाख रुपयांना गंडविले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींसाठी अत्यल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेसाठी जिल्ह्यातील ७८१ बचत गटांनी आॅनलाइन नोंदणी केली. ...