राज्य शिक्षण संचालनालयाने भाजीपाला व आहार शिजविण्यासाठी लागणाऱ्या गॅसचे पैसे थकविले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार गेल्या सात महिन्यांपासून भाजीपाल्याविना शिजत आहे. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्युत खांब व तारा स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे़ नावीन्यपूर्ण योजनेतून विद्युत खांब व तारा स्थलांतरित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे ...
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत शिक्षकांची निवड करण्यात आली़ परंतु, शिक्षण विभागाने आदर्श पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या १४ शिक्षकांची नावे बुधवारी रात्रीपर्यंत जाहीर केली नाहीत़ आदर्श शिक्षकांच्या यादीचा घोळ जिल्हा परिषदेत दु ...
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटीचे सत्र सुरूच असून,चालूवर्षी पहिल्याच्या वर्गातील पटसंख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक यंदाही अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे. ...