जिल्हा परिषदेच्या मोेडकळीस आलेल्या शाळांच्या वर्ग खोल्या पाडण्याचा आदेश जिल्हा परिषदेने दिला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील १६५ प्राथमिक शाळांमधील ५२९ वर्ग खोल्या पाडण्यात येणार आहेत, ...
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट हे महत्वाचे साधन असून, बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देऊन कुटुंब प्रगती पथावर नेण्याचे महत्वाचे काम करतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले. ...
आम्ही कोणालाही पैसे गोळा करायला सांगितले नव्हते. तशा सूचनाही दिल्या नव्हत्या. तरीही पंचायत राज समितीच्या नावाखाली कोणी पैसे वसुल केले असतील तर त्यांची सखोल चौकशी करुन कारवाई करु, असे पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले. ...
शालेय विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय पथकांची स्थापन करण्यात आली असून, एक जिल्हास्तरीय पथक स्थापन करण्यात आले आहे. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या होऊनदेखील शिक्षक त्याच शाळेवर काम करत असून, जिल्ह्यातील १४ शिक्षकांना शिक्षण विभागाने कारणे दाखवाना नोटिस बजावली आहे. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी हजर न होणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. ...