जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शुक्रवार पेठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आल्याने या शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी अंगणवाडीत बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागले. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत नगर जिल्ह्यातील २६ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. ...
मागील वर्षी सोयीच्या बदलीसाठी बोगस कागदपत्रे, चुकीची माहिती सादर करुन बोगस पद्धतीने बदली मिळविणाऱ्या ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे़ ...
लोकसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या बदल्यांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून, जिल्ह्यातील २ हजार ५७६ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत़ सोमवारपासून या बदल्यांना प्रारंभ होणार आहे़ ...
सुरक्षा रक्षक नाही़़़ दरवाजांना लॉक नाही़़़अलार्मही वाजत नाही आणि कॅमेरेही सुस्थितीत नाही़ अशी दयनीय अवस्था नगर शहरातील विविध बँकांच्या एटीएम रुमची असल्याचे ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे़ ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी भर सभेत भाजपाचा ‘जय श्रीराम’ नाकारला आहे़ ...