खासगी शैक्षणिक संस्थांचे पेव फुटले असले तरी पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांनाच प्राधान्य दिले आहे. पहिल्या चार दिवसांतच जिल्हा परिषदेच्या शाळेत नवीन तीस हजार मुले दाखल झाले आहेत. ...
जिल्हा परिषदेने कर्ज बुडविणाऱ्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर केली असून, दहा वर्षांहून अधिक काळ कर्ज थकविणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे. ...
अकोले तालुक्यातील मोग्रस गावातील पाणी योजनेच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करत जिल्हा परिषद ठेकेदारांसाठी चालविली जात असून, सर्वसाधारण सभा केवळ फॉर्म्युलिटी आहे, असा गंभीर आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोतुळ गटाचे सदस्य रमेश देशमुख यांनी गुरुवारी ...
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. पहिला टप्पा अनुदानित तुकड्यांच्या प्रवेशासाठीचा असून, अनुदानित तुकड्यातील जागा भरल्यानंतर विना अनुदानित तुकड्यांत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्यांना यंदा अनुदान ...
तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्याच्या रासायनिक स्त्रोतामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक उद्भव दूषित झाले असल्याच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांत विस्थापित झालेल्या गुरुजींना अखेर शाळा मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील ५३१ शिक्षकांच्या बदलीचा आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, बुधवारी शिक्षकांना तालुका मुख्यालयातून नियुक्तीचा आदेश दिला ...
गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याने जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या खासगी २९ शाळांना शासनाने अनुदान घोषित केले आहे. प्रत्यक्षात मात्र अनुदानाचा आदेश राखून ठेवला आहे. अनुदानाचा आदेश कधी निघतो, याकडे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ ...