पोलिसांनी मांडवगण येथील गोसावीवाडीत सुरु असलेल्या बिर्याणीची पार्टीवर, सांगवी येथील जुगार अड्ड्यावर, श्रीगोंदा शहरात मोकाट फिरणाऱ्या आणि लिंपणगाव येथील मोटार चोरी प्रकरणी एकूण १८ जणांना अटक केली आहे. ...
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी नगर-पुणे रोडवरील सुपा परिसरात अवैध दारूची वाहतूक होत असताना पाठलाग करुन एक स्कार्पिओ पकडून त्यामधून देशी-विदेशी एकूण ८ लाख ५३ हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
वाहन खरेदीसाठी वित पुरवठा करणाऱ्या येथील चोलामंडल इन्वेस्टमेंट फायनान्स कंपनीला ट्रॅक्टरचे बनावट कागदपत्रे सादर करून ६ लाख १२ हजार रुपयांना गंडा घातला़ ...
पारनेर तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ हत्येप्रकरणी तपासी अधिकारी असलेले पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ...
निवडणुकांमध्ये वाटप करण्याकरिता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून कमिशनवर सुटे पैैसे देण्याचे आमिष दाखवत श्रीमंतांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा प्रमुख ...