CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अहमदनगर महानगरपालिका निवडणूक FOLLOW Ahmednagar municipal election, Latest Marathi News
सारसनगर येथील सर्वमंगल मंगल कार्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जेवणावळीवर निवडणूक सनियंत्रण पथकाने छापा टाकला. ...
महापालिकेची निवडणूक म्हटले की एखादी मोठी सभा घेवून प्रचाराचा शुभारंभ करण्याची प्रथा यंदा राजकीय पक्षांनी मोडीत काढली आहे. ...
महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे़ प्रचारासाठी शेवटचे चार दिवस राहिल्याने खासदारासंह प्रमुख राजकीय पक्षांचे आजी-माजी आमदार दरोदारी फिरत आहेत़ ...
महानगरपालिकेसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होत असून, यासाठी नगर शहरासह केडगाव येथील ७६ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवाराने आचारसंहिता भंगाची तक्रार केल्याने दानवे अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. ...
‘आमचा महापौर करा, लगेच शहराला तीनशे कोटी रुपये देतो’, असा सरळ सौदाच मांडत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरच्या रणधुमाळीला तोंड फोडले आहे. या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार असे बोलले जाते. ...