महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनातील फर्निचरचे १५ लाख रुपयांचे बिल पाठपुरावा करूनही न मिळाल्याने एका ठेकेदाराने मंगळवारी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या दालनातील सोफे पळविले. ...
सुमारे चार कोटींचा कर भरूनही केडगावकरांच्या वाट्याला अंधार आला आहे.केडगाव उपनगरातील विविध वसाहतीत असणारे दिव्यांचे खांब बंद पडून महिने लोटले तरी त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही.नगर-केडगाव मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत.अंधारामुळे अप ...
शहरातील बेलदार गल्ली व परीसरातील लहान मुले व नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक मुले जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
महापालिका पथदिवे घोटाळ्यातील सूत्रधार रोहिदास सातपुते यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सातपुतेची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. ...
महापालिका पथदिवे घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार रोहिदास सातपुते हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन महिने फरार होता. या काळात तो कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी येथे लपून बसला होता. ...
महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यातील मुख्य आरोपी पालिकेतील विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदास सातपुते याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. ...
निर्धारित नियतनापेक्षा कमी धान्य वितरण केल्याच्या कारणावरून जिल्हा पुरवठा विभागाने तब्बल ८७८ स्वस्त धान्य दुकानदारांवर धडक कारवाई केली आहे. यात सात दुकानांचे परवानेदेखील निलंबित करण्यात आले आहेत. ...