जुन्या महापालिकेची जागा, त्रिदल या अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेली जागा, अग्निशमन दलाची जागा, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या फिरोदिया शाळा या सर्व जागा महापालिकेच्या मालकीच्या आहेत. ...
अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करण्यासाठी १०७ जणांनी महापालिकेच्या नगररचना विभागात प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ३ हॉस्पिटलांसह १४ जणांनी दोन ते तीन कोटींचा दंड भरून अनधिकृत बांधकामे नियमित करून घेतली आहेत. अन्य प्रकरणांबाबत छाननी सुरू आहे. दरम ...
निवडणुकीसंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सोपवलेले काम घेण्यास नकार देणा-या सात शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक शाखेने प्राथमिक शिक्षणाधिका-यांना दिले आहेत. ...
सार्वजनिक ठिकांणी थुंकल्यास, घाण केल्यास, लघुशंका केल्यास आता तुमच्यावर थेट कारवाई होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे एक पथक थेट तुमच्यावर वॉच ठेवणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, लघुशंका करणे तुम्हाला महागात पडू श ...
शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. वाहनांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्ते हे वाहतूक समस्यांचे मूळ कारण असले तरी पुरेशी वाहनतळांची सुविधा उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच वाहने विस्कळीत स्वरुपात उभी असतात. ...