नगर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील महापालिकेच्या जागेतील शौचालय पाडून त्या जागेवर व्यापारी गाळे बांधण्यात आले होते. हे गाळे पाडण्याचा आदेश महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी दिला आहे. ...
दिल्लीगेट पाडण्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत स्वयंस्पष्ट अहवाल द्यावा. त्यानुसार तत्काळ कारवाई करता येईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. ...
महापालिका निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला असून, राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रभाग रचना, आरक्षण, सोडत व सुनावणी आदी कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे इच्छुकांची धावपळ सुरू होणार आहे. ...
अहमदनगर महानगरपालिकेत प्रशासकीय मान्यता न घेताच ८ लाख रूपयांची बुके खरेदी झाल्याची कबुली नगरविकास खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य विधानसभेत दिली. ...