अहमदनगर : अहमदनगर महापालिकेने स्वच्छता अभियानात देशात चाळीसावा क्रमांक पटकावला आहे. अहमदनगर महापालिकेला केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 6000 गुणांपैकी चार हजार 153 गुण मिळाले असून अहमदनगर शहर देशात 40 सावे आले आहे. ...
महपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये पुरेसे डॉक्टर नाहीत, अशा बातम्या माध्यमांमधून गेले तीन दिवस सुरु आहेत. याबाबत आयुक्तांनी स्वत: काहीही खुलासा केलेला नाही. महापालिकेत चार प्रमुख आरोग्य अधिकारी आहेत. यातील एक आरोग्य अधिकारी हे घनकचºयाचे व्यवस्थापन पाहण्या ...
अहमदनगर : शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता कोणत्याही सामान्य माणसाला तो पॉझिटिव्ह आढळल्यानंतर किंवा कोरोनाच्या लक्षणामुळे तातडीची उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने दोन मोफत रुग्णवाहिकाांची सेवा सुरू केली आहे. या दोन रु्गणवा ...
‘लोकमत’ ने सोमवारच्या अंकात नगरमध्ये आता पुन्हा लॉकडाऊनची गरज, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते़. शहरातील रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या निर्णयापर्यंत महापालिका प्रशासन आले आहे़. यासंदर्भात आयुक्त श्रीकांत माय ...
ठाण्याहून वाशिमला परतणाऱ्या नऊ मजुरांना पोलिसांनी नगर शहरात रोखले खरे, पण त्यांच्या निवा-याची व्यवस्थाच होत नसल्याने हे मजूर चक्क पोलीस स्टेशनमध्येच बसून आहेत. रविवारची रात्र त्यांनी चक्क पोलीस व्हॅनमध्ये काढली. ...
लॉकडाऊनच्या काळातही पायी गावाकडे निघालेल्या स्थलांतरीत कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या निवारागृहात शुक्रवारी (दि़ २४) नव्याने २४ जण दाखल झाले आहेत ...
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी शहर पोलिसांची कुठलीही परवानगी न घेतल्यामुळे, वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी श्रीरामपबर युवा सेनेच्या दोन कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...