शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे समर्थक व नगरसेवक मनोज दुलम यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...
शहरात होणाऱ्या नियोजित उड्डाणपुलाचा भूसंपादन मोबदला देण्यास नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. महापालिकेत आधीच हलाखीची परिस्थिती असताना सात कोटी रुपये कोठून द्यायचे, असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांनी सभेत गोंधळ घातला. ...
डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवार (दि. ७) पासून ही प्रक्रिया सुरू होणार असली तरी शहरातील प्रभाग रचनेचे चित्र २७ आॅगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे. ...
नगर शहरात गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेली बससेवा पुन्हा सुरु होणार आहे. या महापालिकेच्या स्थायी समितीचे मंजुरी दिली असून नवीन बस खरेदी करण्यात अट ठेवली आहे. ...