महापालिका निवडणुकीत माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा उमेदवारी अर्ज स्वीकारणा-या तसेच त्याच्या अर्जावर सूचक व अनुमोदक असणा-यांच्या तोंडाला काळे फासण्याची धमकी देणा-या तरूणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये जुन्याच चेह-यांना संधी देण्यात आली आहे. ...