महापौर असताना कोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या कामास कोट्यवधी रुपयांचा सर्वात सुंदर हा रस्ता पूर्ण केला. तसेच आनंदधाम ते स्वस्तिक चौक हा रस्ताही दर्जेदार करून मॉडेल रस्ता केला आहे. ...
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज गेल्यावर्षी २०१७-१८ मध्ये सर्व्हर व आॅनलाइनच्या गोंधळात अडकले. त्यामुळे गेल्यावर्षीचे हे रखडलेले अर्ज यंदा आॅफलाइन पद्धतीने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ...
देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरचा खासदारही भाजपचा आहे. तरीही शहराच्या विकासासाठी तुम्ही काय केले? असा खडा सवाल आ. संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून थेट खा. दिलीप गांधी यांना केला. ...