महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३३९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले़ सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी बारानंतर चित्र स्पष्ट होईल़ ...
महापालिका निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला पोलिसांनी मारहाण करण्याची घटना घडली. याबाबत नगर प्रेस क्लबने तोफखाना पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदविला. ...
महापालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, रविवारी (दि़९) मतदानाच्या दिवशी शहरातील ३६७ केंद्रांवर दोन हजार पोलीस बळ तैनात राहणार आहे़ ...
महापालिकेची निवडणूक पारदर्शी करण्यासाठी सर्वच प्रकारची खबरदारी घेतली जात असून जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. ...