महापौरपदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशा तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत त्रिशंकू परिस्थिती होती. ...
शिवसेनेचा महापौर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर सोपविली आहे. ...